Anekant Education Society's
Tuljaram Chaturchand College of Arts, Science & Commerce
- Online Application System for Admission -


अनामत रक्कम ( Deposit Refund) घेऊन जाणेबाबतची सूचना
महाविद्यालयातून पदवी व पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलेनंतर विद्यार्थास प्रवेशावेळी भरलेली अनामत रक्कम महाविद्यालयाकडून ऑनलाईन प्रणालीद्वारे परत केली जाते. अनामत रक्कम मागणी करणेकरीता विद्यार्थ्यांनी खालील Deposit Refund लिंक वरती जाऊन आपला मागणी अर्ज व बँक तपशील भरून लिंक सबमिट करावी. सदर लिंक भरत असतानां विद्यार्थ्याने खालील कागदपत्रे सॊबत ठेवावीत.
१) पदवी किंवा पदव्यूत्तर वर्गाचे प्रवेश चलन व रोल नंबर
२) पदवी किँवा पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण झालेलेचे गुणपत्रक
३) विद्यार्थ्यांचे स्वतःचे राष्ट्रीयकृत बँकेचा तपशील (बँक पास बुक अथवा कोरा चेक )
विध्यार्थ्यांना वरील Deposit Refund लिंक भरणे कामी काही अडचण अथवा शंका असलेस महाविद्यालयाच्या ०२११२-२२२४०५ या दूरध्वनी क्रमांकवर संपर्क साधावा.


  Step 1 - Application for Refund of Deposite

Permanant Registration Number (PRN)
Only Mother Name






  Step 2 - Download Application Form

Download the application form, attach following documents with it and submit to College
1) Bank Passbook
2) First Year's Fees Paid Receipt
Permanant Registration Number (PRN)
Application Form Number