Anekant Education Society's
Tuljaram Chaturchand College of Arts, Science & Commerce
- Online Application System for Admission -
Home
Prospectus
Notice & Schedule
Admission Form
Merit List
Hostel
Help & Support
Step 1 - Application for Transfer Certificate
Permanant Registration Number (PRN)
Only Mother Name
Step 2 - Download Application Form
विद्यार्थ्यांना महत्वाच्या सुचना
१) विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करताना त्याचे सोबत खालीलप्रमाणे कागदपत्रे बरोबर आणावीत अन्यथा त्यांचे ट्रान्सफर सर्टिफिकेट तयार केले जाणार नाही.
कागदपत्रे - विद्यार्थ्यांनी सोबत १० वी चे पासिंग सर्टिफिकेट किंवा स्कुल लिव्हिंग सर्टिफिकेट मूळप्रत व झेरॉक्स प्रत, विद्यार्थ्यांनी दिलेल्या अंतीम परिक्षेची मार्कशीट मूळप्रत आणि झेरॉक्स प्रत, पैसे भरल्याची रिसीट
२) विद्यार्थी जर मायग्रेशनसाठी अर्ज करणार असेल तर मायग्रेशनचा अर्ज या अर्जासोबत द्यावा. अन्यथा विद्यार्थ्यांला पुन्हा टी.सी. फी भरावी लागेल.
३) माझे ट्रान्सफर सर्टिफिकेट नमूद केलेल्या पत्यावर पाठवावे. त्यासाठी स्वतःचा पत्ता असलेला लिफाफा (रजिस्टर पोस्टासाठी लागणारे पुरेसे पोस्टेज लावावे.) सोबत द्यावा.
४) ज्या विद्यार्थ्यांना मायग्रेशनसाठी ट्रान्सफर सर्टिफिकेट हवे असेल त्यांनी पोस्टेजची तिकिटे लावलेली दोन पाकीटे स्वतःचा पत्ता असलेली द्यावीत.
५) ज्या विद्यार्थ्याची टर्म नामंजूर असेल तर त्याने तसा उल्लेख करावा.
६) अपूर्ण किंवा चूकीची माहिती फॉर्ममध्ये दिल्यास टी. सी. तयार केला जाणार नाही व आपल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
७) टी.सी. अर्ज दिल्यानंतर टी.सी. ४ दिवसानंतर मिळेल.
Permanant Registration Number (PRN)
Application Form Number
Challan Number